शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

 सरपंचपदाची निवडणूक रद्द करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:04 IST

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंचपदाची २४ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ...

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंचपदाची २४ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट यांनी मंजूर केली. यावर पुढील सुनावणी ७ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.    ग्रामसभा न घेतल्याने जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंच आशा शिवाजी वाढेकर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्याविरुद्ध त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६ अन्वये अपील दाखल केले होते. ग्रामसभा नियमानुसार घेतल्या. शासनाच्या आदेशानुसार या ग्रामसभा घेण्यात आल्या. ग्रामसेवकाकडे याविषयीचे अभिलेखही उपलब्ध असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. प्रतिवादींनी दिशाभूल करणारी माहिती सादर केली. त्याआधारे जिल्हाधिकाºयांनी अपात्रतेचा निर्णय घेतल्याचे म्हणणे मांडण्यात आले. सुनावणीअंती अपर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. जिल्हाधिकाºयांनी सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच त्याआधारे सोमवारी (दि.२४ डिसेंबर) सरपंचपदाची निवडणूक होणार होती. त्या नाराजीने वाढेकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. अ‍ॅड. विष्णू बी. मदन-पाटील यांनी वाढेकर यांच्या वतीने युिक्तवाद केला. सुनावणीअंती निवडणूक रद्द करण्याची विनंती खंडपीठाने मंजूर केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय