शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील उद्योगांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मुंबईत १८ ते २४ फेबु्रवारीदरम्यान होणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ मध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांना क्षमता ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबईत १८ ते २४ फेबु्रवारीदरम्यान होणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ मध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांना क्षमता दाखविण्याची संधी मिळणार आहे. सोबतच स्टार्टअपला चालना देण्यासाठी आयोजित स्पर्धेतून बक्षिसे जिंकण्याची संधी ३० वर्षे वयांच्या खालील उद्योजकांना मिळणार आहे.आॅटो, फार्मा, अ‍ॅग्रो, स्टील आदी उद्योगांसाठी असलेल्या इको सिस्टीमची माहिती देण्यासाठी ‘थीम बेस्ड प्रदर्शनह्ण वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, वसंत वाघमारे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, आशिष गर्दे आदींची उपस्थितीहोती.या दरम्यान ‘बिझनेस टू बिझनेसह्ण आणि ‘बिझनेस टू गव्हर्नमेंट’ ही चर्चा होणार असून, नव्या उद्योगांना येथे आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहते. यासाठी मराठवाड्यातील सर्वच औद्योगिक संघटना एकत्र काम करणार आहेत. त्या अनुषंगाने उद्योग संघटना आणि उद्योजकांची एकत्रित बैठक सोमवारी विभागीय कार्यालयात पार पडली.स्टार्टअपला चालना देण्यासाठी एक स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३० वर्षांखालील उद्योजक युवक सहभागी होऊ शकतात. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण करावे लागेल आणि त्यातून बक्षीस काढले जाईल. पहिले बक्षीस ५० लाख, दुसरे बक्षीस ३० लाख आणि तृतीय बक्षीस हे २० लाख रुपये देण्यात येणार आहे. मराठवाड्यातून एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ आणि सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ हे समन्वयक म्हणून या कन्व्हर्जन्ससाठी काम पाहत आहेत.