शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यायी रस्ता वाहतुकीस खुला करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:02 IST

बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल तात्काळ दुरूस्त करून दोन दिवसांत वाहतूक खुली करा, अशा सूचना आयआरबी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल तात्काळ दुरूस्त करून दोन दिवसांत वाहतूक खुली करा, अशा सूचना आयआरबी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या. बुधवारी मुंडे यांनी पुलाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.बीड शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर बिंदुसरा नदीवरील निजामकालीन पूल नादुरूस्त झाल्यामुळे नदीपात्रातून पर्यायी वळण रस्ता बांधण्यात आला होता. यावर्षी पहिल्याच पावसामध्ये सदरील वळणरस्ता वाहून गेल्याने शहरातील नागरीकांना वाहतूकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात येणाºया वाहनधारकांना वाहतुक कोंडी मुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने बिंदुसरा नदीवरील पूल प्रश्नी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट देत पुलाची पाहणी केली. संंबंधित आयआरबी कंपनीच्या अधिकाºयांना व जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांना जाब विचारत दोन दिवसात पर्यायी रस्ता वाहतूकीसाठी खुला करा, अशा सूचना करत पर्यायी पूल का होत नाही, असा सवाल उपस्थित केल्यानंतर आयआरबी कंपनीकडून सिमेंटचे पाईप उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी तातडीने पर्यायी पुलाच्या कामासाठी सिमेंटचे पाईप उपलब्ध करून दिले. येत्या आठ दिवसात पर्यायी रस्ता सुरू होणार असल्याने शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा नाहक त्रास आता थांबेल, अशी आशा आहे.वाहून गेलेल्या पर्यायी पुलाची तातडीने उभारणी करून बीडच्या नागरिकांची गैरसोय दूर करावी, यासाठी त्यांनी आयआरबी आणि महामार्गाच्या अधिकाºयांशी बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचीही भेट घेतली. मिनी बायपास तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ.राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, रा.कॉ. तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, बबन गवते, शिवाजी जाधव यांच्यासह रा.कॉ. पदाधिकारी उपस्थित होते.