शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

औरंगाबादेत शस्त्रक्रियातज्ज्ञांच्या परिषदेत जगातील एकमेव सर्जिकल रोबोचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 14:36 IST

जगातील एकमेव सर्जिकल रोबो परिषदेत सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मेसिकॉन संयोजन समिती, औरंगाबाद सर्जिकल सोसायटी आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४१ व्या वार्षिक मेसिकॉन परिषदेला आज, ३१ जानेवारी रोजी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सुरुवात झाली. 

जगातील एकमेव सर्जिकल रोबो परिषदेत सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या रोबोविषयी माहिती देत आहेत एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ.प्रवीण सूर्यवंशी. यावेळी एएसआयचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुमार, भावी अध्यक्ष डॉ.रघुराम, डॉ. रॉय पाटणकर, 'एमजीएम'चे अंकुशराव कदम, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, संयोजन अध्यक्ष डॉ. मिलिंद देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, डॉ. नारायण सानप, डॉ. पुरुषोत्तम दरख आदी उपस्थित होते. 

३१ जानेवारीला शस्त्रक्रियासंदर्भात मूलभूत बाबींवर चर्चा, प्रात्यक्षिक होईल. १ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होतील मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते शस्त्रक्रियांच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचे उद्घाटन होईल. मुख्य परिषदेचे उद्घाटन एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेकुलगुरु कमलकिशोर कदम यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टरmgm campusएमजीएम परिसर