शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास

By बापू सोळुंके | Updated: July 8, 2023 15:27 IST

दोन महिन्यापूर्वी निकाल देताना न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. 

छत्रपती संभाजीनगर: सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. या निर्णयानंतर त्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता अध्यक्षांकडून बाकी आहे, असा विश्वास विधान परिषेदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्षासोबत बंडखोरी करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यान्वने अपात्र ठरविण्याची याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने गतवर्षी विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली होती. या याचिकेविरोधात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.या याचिकेवर दोन महिन्यापूर्वी निकाल देताना न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. 

या आदेशाला दोन महिने उलटत असताना आज अध्यक्षांनी या आमदारांना नोटीसा बजावून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले. या विषयी पत्रकारांशी बोलताना विरोधीपक्षनेते आ. दानवे म्हणाले की, अपात्रतेची नोटीस देण्यास विधानसभा अध्यक्ष उशीर करतात. बंडखोर आमदारांवर कारवाई टाळण्यासाठी  विविध हातखंडे वापरले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अध्यक्षांनी आज कुठे दोन महिन्यानंतर या आमदारांना विधानसभा  नोटीसा पाठवल्या आहेत. नोटीसा पाठविण्यास एवढा उशीर का लावला, याचे उत्तर अध्यक्षांना कोठे ना कोठे द्यावेच लागेल असेही दानवे म्हणाले. कायद्यापेक्षा अध्यक्षही मोठे नाहीत.  सर्वेाच्च न्यायालयाने नियम आणि कायद्याला धरून सर्व बाबी सुस्पष्ट केलेल्या आहेत. यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना