शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

आॅनलाईन शिष्यवृत्ती ‘आॅफ’लाईनच्या गर्तेत !

By admin | Updated: February 15, 2016 00:16 IST

आशपाक पठाण , लातूर अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत हजारो विद्यार्थ्यांची नावेच आली नाहीत़ गेल्या पाच वर्षांपासून मिळालेली

आशपाक पठाण , लातूरअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत हजारो विद्यार्थ्यांची नावेच आली नाहीत़ गेल्या पाच वर्षांपासून मिळालेली शिष्यवृत्ती यंदा अनेकांच्या हाती पडणार नसल्याने शाळा मुख्याध्यापक नव्या डोकेदुखीने चांगलेच धास्तावले आहेत़ अल्पसंख्यांक शिक्षण संचालकांनी २०१५-२०१६ शैक्षणिक वर्षात वगळण्यात आलेल्या शाळांची नावे समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या लातूर जिल्हा अल्पसंख्यांक शाळा मुख्याध्यापक संघाने याचा पाठपुरावा सुरू केला आहे़शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून सुरू झालेल्या प्री मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागत होती़ गेल्या पाच वर्षांपासून हीच पध्दत रूढ होती़ मात्र, २०१५-१६ मध्ये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने आॅनलाईन पध्दती बंद करून आॅफलाईन पध्दतीने शाळा मुख्याध्यापकाकडून याद्या मागविल्या़ नवीन व नूतणीकरणाची यादी वर्ष संपत आले तरी अद्याप वेबसाईटवर अपलोड केले नाही़ शिक्षण संचालनायलयाने मंजूर याद्या थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत़ जिल्हास्तरावर अद्यापही शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना त्या याद्या दिल्या नाहीत़ नव्या यादीत यावर्षी जिल्ह्यातील १०० शाळांची नावेच आली नसल्याचा दावा मुख्याध्यापक संघाने केला आहे़ नवीन, नुतणीकरणाची यादी वेबसाईटवर अपलोड करून शाळांनी माहिती द्यावी, ज्या शाळेचे यादीत नाव नाही, अशा शाळांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, अल्पसंख्यांक संचालनालायाच्या संचालकाकडे केली आहे़