शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल बँकेत एक हजार ग्रामस्थांनी उघडले खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:03 IST

पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली.

वाळूज महानगर : पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत टपाल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी गावातील जवळपास १ हजार ग्रामस्थांचे टपाल कार्यालयात खाते उघडण्यात आले आहे.

भारत सरकारतर्फे चार वर्षांपासून डिजीटल इंडिया हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवारी पाटोदा येथे टपाल विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक बी.के.राहुल, सहा.अधीक्षक अनिल साळुंके, गणेश कुलकर्णी, गजेंद्र जाधव, बबन गरड, सुभाष सुखधान, गणेश मरमट, सरपंच भास्कर पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात राहुल, अनिल साळुंके, गणेश कुलकर्णी यांनी पोस्ट पेमेंट बँक, आधार नोंदणी, पोस्टल लाईफ इन्श्युरन्स, डिजीटल उत्पादने आदींविषयी नागरिकांना माहिती दिली. देशभरात १ लाख ५५ हजार टपाल कार्यालये असून, यातील ९० टक्के कार्यालये ही ग्रामीण भागात आहेत. कार्यक्रमाला भारत गवळी, विशाल मांडे, अरुण आरगडे, दिपाली पेरे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आठवडाभरापासून उपक्रमडिजीटल इंडिया उपक्रमाविषयी टपाल विभागाच्या वतीने आदर्श पाटोदा गावात आठवडाभरपासून जनजागृती करण्यात येत आहे. विविध योजनांची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी टपाल विभागात खाते उघडण्यास सुरवात केली आहे. शून्य शिलकीवर खाते उघडले जात असल्याने गावातील महिला व ग्रामस्थांची खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. आठवडाभरात ७५० महिला व २४७ पुरुषांनी खाते उघडल्याची माहिती सरपंच भास्कर पेरे, ग्रामविकास अधिकारी पी.बी.पाटील यांनी दिली.

टॅग्स :WalujवाळूजPost Officeपोस्ट ऑफिस