शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पीएच.डी.साठी दीड लाख; प्राध्यापिकेची गाईडशिप रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:32 IST

नजीर शेख , औरंगाबाद पीएच. डी. साठी एका विद्यार्थिनीला सुमारे दीड लाख रुपये मागणाऱ्या एका महिला संशोधक मार्गदर्शकाची मान्यता (गाईडशिप) रद्द करण्याचा निर्णय सोमवारी

नजीर शेख , औरंगाबादपीएच. डी. साठी एका विद्यार्थिनीला सुमारे दीड लाख रुपये मागणाऱ्या एका महिला संशोधक मार्गदर्शकाची मान्यता (गाईडशिप) रद्द करण्याचा निर्णय सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाच्या बीयूटीआर (बोर्ड आॅफ युनिव्हर्सिटी टीचर्स रिसर्च रिकग्नायझेशन) च्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या इतिहासात पैशाच्या मागणीवरून एखाद्या प्राध्यापकाची ‘गाईडशिप’ रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असावी. जालना समाजकार्य महाविद्यालयातील ही प्राध्यापिका असून, आपल्या संशोधक विद्यार्थिनीला पीएच.डी. पूर्ण करून देण्यासाठी या प्राध्यापिकेने दीड लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. या विद्यार्थिनीने आपल्या आरोपाच्या पुष्टीसाठी प्राध्यापक आणि तिच्यामध्ये झालेल्या संवादाची आॅडिओ क्लीप’च विद्यापीठाला सादर केली आहे. या मुलीने या प्राध्यापिकेची कुलगुरू कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन विद्यापीठाने सोमवारी बीयूटीआरच्या बैठकीत निर्णय घेतला. सदर प्राध्यापिकेविरुद्ध यापूर्वीही पीएच.डी.साठी रक्कम मागितल्याचा आरोप होता. यापूर्वी आलेल्या तक्रारी तसेच काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीने सादर केलेली ‘आॅडिओ क्लीप’ यामुळे विद्यापीठाने कठोर निर्णय घेतला. स्वत: कुलगुरूंनी ही ‘आॅडिओ क्लीप’ ऐकली असल्याची (पान ७ वर)