शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा यात्रेचे वेध; गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घरूनच दर्शन घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:44 IST

मंदिर परिसरातील पूजापाठ हा ट्रस्टी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देमास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीचा  करण्यात  आला आहे

औरंगाबाद: खंडोबा यात्रा उत्सवाला २० डिसेंबरला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक यात्रेस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घरातूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन खंडोबा मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे. 

मंदिरात भाविकांना सुरक्षित अंतर राखूनच प्रवेश दिला जाणार आहे. सध्याही मंदिर प्रवेशापूर्वी शरीराचे तापमान घेतले जाते. त्यानंतरच प्रवेश दिला जातो. त्याशिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीचा  करण्यात  आला आहे.  मंदिर विश्वस्तांनी  पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन परवानगी मागितली होती, परंतु उत्सवातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असल्याने यात्रा भरविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी सर्व नियमांचे पालन केले जाईल, असे विश्वस्तांनी नमूद केले आहे. सामाजिक संस्थेने श्रमदानातून बुधवारी मंदिर परिसर स्वच्छ केला.  तसेच मास्क व सॅनिटायझर विषयी जनजागृतीही केली.  

ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यामंदिर परिसरातील पूजापाठ हा ट्रस्टी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन आहे. ऑनलाईन मंदिर दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या