शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका संपावर आहे, शस्त्रक्रियेसाठी वाट पहा

By संतोष हिरेमठ | Updated: March 15, 2023 18:56 IST

घाटीने केली कंत्राटी कर्मचारी घेण्याची तयारी...

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिल्या. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यावर भर देण्यात येत आहे. परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वाटच पहावी लागत आहे.

परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी दुसऱ्या दिवशी, बुधवारीदेखील संपावर आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांचे हाल सुरूच आहेत. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी कंत्राटी स्वरुपात काही परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी घेण्यावर चर्चा करण्यात आली. मंगळवारी काही कंत्राटी कर्मचारी संपावर होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. हे कंत्राटी कर्मचारी बुधवारी कामावर हजर झाले. मात्र, कायमस्वरुपी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांअभावी स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत आहे. जागोजागी अस्वच्छता पहायला मिळत आहे. तसेच नातेवाईकच स्ट्रेचर ओढत असल्याचे पहायला मिळत आहे. परिचारिकांच्या कामाची धुरा नर्सिंगचे विद्यार्थी सांभाळत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार