शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाखांवर

By admin | Updated: September 3, 2014 00:19 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील मतदारयादीत ७९ हजार मतदारांची भर पडली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील मतदारयादीत ७९ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील ६२ हजार नावे जुलैअखेरीस प्रसिद्ध झालेल्या यादीत समाविष्ट झाली असून उर्वरित १७ हजार नावे ही पुरवणी यादीत येणार आहेत. अजूनही मतदार नोंदणी मोहीम सुरू असून यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे. मार्चअखेरीस जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख ८२ हजार इतकी होती. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाने पुन्हा मतदार नोंदणी मोहीम राबविली. संपूर्ण जून महिना ही मोहीम सुरू होती. या मोहिमेदरम्यान तब्बल ६२ हजार मतदारांनी अर्ज केले. या सर्वांची नावे आता यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीतील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार १९७ झाली आहे. याशिवाय आयोगाने जुलै आणि आॅगस्ट महिन्यात दर रविवारी मतदार नोंदणी मोहीम घेतली. या मोहिमेतही जिल्हाभरातून आणखी १७ हजार नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. या लोकांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येत आहेत. ही नावे पुरवणी यादीत प्रसिद्ध केली जाणार आहेत. लोकसभेपासून जिल्ह्यात मतदारांची संख्या ७९ हजारांनी वाढली आहे. विधानसभानिहाय मतदारसंख्यामतदारसंघस्त्रीपुरुषएकूणसिल्लोड१,२६,१२११,४८,५९३२,७४,७१४कन्नड१,२९,५३२१,४८,२०९२,७७,७४१फुलंब्री१,२९,९८६१,५१,४४२२,८१,४२८औरंगाबाद मध्य१,३२,८८९१,४५,४७८२,७८,३६७औरंगाबाद पश्चिम१,२८,८००१,४९,७६४२,७८,५६५औरंगाबाद पूर्व१,१८,८६६१,३५,४७०२,५४,३३६पैठण१,१९,५४०१,३९,९२५२,५९,४६५गंगापूर१,२४,९४८१,४३,३२५२,६८,२७७वैजापूर१,२८,४३७१,४२,८६७२,७१,३०४एकूण११,३९,११९१३,०५,०७३२४,४४,१९७महिला मतदार कमीचजिल्ह्यातील मतदारयादीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या खूप कमी आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख पुरुष मतदार आहेत; पण स्त्री मतदारांची संख्या त्यापेक्षा १ लाख ६१ हजारांनी कमी म्हणजे ११ लाख ३९ हजार इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यावर विशेष भर दिला होता; तरीही हा फरक कमी झालेला नाही. अजूनही असंख्य महिला मतदार नोंदणीपासून दूर आहेत.