शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लासूर स्टेशनवर आता तिस-या डोळ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:53 IST

गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून प्रकरणाचा व चोºयांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्ते व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलासूर स्टेशन : गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून प्रकरणाचा व चो-यांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्ते व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.तीस हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या लासूर स्टेशन येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न काही महिन्यांपासून चव्हाट्यावर आला होता. मुथा यांचे लुट प्रकरण, त्यानंतर पाटणी व जाजू खून प्रकरण, तसेच येथे झालेल्या चोºया यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य रस्ते व चौकात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चोरटे व समाजकंटकांच्या कारवाया थांबतील, असा विश्वास सरपंच रश्मी जैस्वाल यांनी व्यक्त केला. येथील डोणगाव रोड, अनंत दिघे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक, सावंगी चौकासह मुख्य ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रा.पं. सदस्य सुरेश जाधव यांनी दिली.दरम्यान, वाळू लिलाव बंद असल्याने, चोरट्या मार्गाने रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेली वाळू वाहतूक सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होणार असल्याने वाळूतस्करांची गोची होणार आहे.