शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सिडकोकडून १२ विकासकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 10:43 PM

सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखांकन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखांकन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यांतर्गत सिडकोने वडगाव कोल्हाटी, शेकापूर शिवारातील गटनंबरमधील १२ विकासकांना अनधिकृत बांधकाम व रेखांकन केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या असून, उर्वरित लोकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी, शेकापूर आदी भागात सिडको अधिसूचित क्षेत्रात अनेक विकासकांनी स्थानिक ग्रामपंचयातीच्या मदतीने अनधिकृतपणे रेखांकन करुन घरे व मोकळ्या भूखंडाची विक्री सुरु केली आहे. याविरोधात सिडको प्रशासनाने कारवाई सुरु केली असून, गटनंबर ९ मधील ६, गटनंबर ५ मधील ५ तर गट नंबर ६ मधील १ जण अशा एकूण १२ विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. तर गट नंबर १०/१ मधील ८, गट नंबर १०/२ मधील २, गट नंबर ११ मधील ५, गट नंबर १२ मधील ७, गट नंबर १३ मधील ५ अशा एकूण २७ विकासकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी सांगितले.

४० पेक्षा अधिक गुन्हे दाखलसिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्यपणे रेखांकन व बांधकाम करणाºया विकासकांविरुद्ध प्रशासनाने थेट फौजदारी कारवाई सुुरु केली आहे. नोटिसा देवूनही आपले म्हणणे न मांडणाºया वडगाव कोल्हाटी, शेकापूर, तीसगाव, गोलवाडी, वाळूज आदी परिसरातील जवळपास ४० पेक्षा अधिक विकासकांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :Walujवाळूजcidcoसिडको