शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टंचाई आराखडा गांभीर्याने करण्याच्या सूचना

By admin | Updated: December 18, 2015 23:29 IST

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई आराखडा गांभीर्याने तयार करण्याचा आदेश देत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई आराखडा गांभीर्याने तयार करण्याचा आदेश देत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे. तर देखभाल व दुरुस्ती आराखड्यातील गावांमध्ये लवकरच जि.प.तर्फे दुरुस्तीची कामेही सुरू केली जातील, असे सांगितले. जि.प.कडे मागील वर्षीचे देखभाल व दुरुस्तीचे पाच कोटी रुपये पडून आहेत. यापैकी अडीच कोटी योजनांच्या दुरुस्तीवर खर्च करता येणार आहेत. तर पाणीपुरवठा योजनांची वीज कंपनीची देयके अदा करून प्रस्ताव सादर करणाऱ्या ग्रा.पं.ला पन्नास टक्के रक्कम देण्यास उर्वरित अडीच कोटी वापरले जाणार आहेत. यातही पाणीपुरवठा योजनांचे प्रस्तावच येत नाहीत. २0 गाव प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी ७.८0 लाखांची मंजुरी देण्यात आली आहे. या गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले जाणार आहे. इतरही प्रादेशिक योजना हस्तांतरित झाल्याने दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल. रखडलेल्या योजनांबाबत कठोर भूमिका घेत जेथे योजना समिती अथवा गुत्तेदारामार्फत पूर्ण होणे शक्य नाही, अशा ठिकाणी ते काम आहे त्या स्थितीत अंतिम करून नव्याने एजन्सी नेमण्याची प्रक्रियाही केली जाणार असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)