शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून 'त्या' घटनेची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:52 IST

घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

औरंगाबाद : घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता,  अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर,  उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुरेश हरबडे, मार्डचे अध्यक्ष आबासाहेब तिडके, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ. अच्युत लघुळे आदींची यावेळी उपस्थिती होती. 

घाटीत वाढलेला गुंड, मवाल्यांचा वावर, निवासस्थानात अनाधिकृतपणे राहणारे रहिवासी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मार्ड संघटनेने केली.  तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सूचना केली. नवीन संरक्षक भिंत बांधण्यासाठी घाटीने ३ वर्षांपुर्वी दिलेला प्रस्ताव रेंगाळला  आहे. हा प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच घाटीतील मेस्को आणि एमएसएफ या दोन सुरक्षा यंत्रणा असून  सुरक्षा यंत्रणेचे एक कोटी रूपयांचे बिल थकले आहे, हा प्रश्नही पालक मंत्र्यांपुढे मांडण्यात आला. 

शुक्रवारी होणाऱ्या डीपीसीच्या बैठकीत सुरक्षेसाठी घाटीला निधी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद