शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पगार नसल्याने शिक्षकाने पैशांसाठी डमी बसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 04:34 IST

विनाअनुदानित शाळेवर असल्याने पगार मिळत नाही, म्हणून काही तरी करावे, असे सुचले. ओळखीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हे गैरकाम करुन घेतले, आता मात्र पश्चाताप होतोय, अशी कबुली अजिंठा येथील बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविणाºया शिक्षकाने पोलिसांना दिली.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (जि. औरंगाबाद) - विनाअनुदानित शाळेवर असल्याने पगार मिळत नाही, म्हणून काही तरी करावे, असे सुचले. ओळखीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हे गैरकाम करुन घेतले, आता मात्र पश्चाताप होतोय, अशी कबुली अजिंठा येथील बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविणाºया शिक्षकाने पोलिसांना दिली.अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू शाळेत २६ फेब्रुवारीला हॉल तिकीटमध्ये बदल करून तोतया विद्यार्थी बसवून परीक्षा देण्यास लावणाºया रॅकेटचा मुख्य सूत्रधार धनराज संपत मेढे याला अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली.धनराज मेढे हा वाकडी, (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील गरुड माध्यमिक विद्यालयात विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक आहे. ओळखीच्या जामनेर तालुक्यातील पण मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या ७ विद्यार्थ्यांना पास करुन देण्यासाठी ‘सौदा’ ठरला होता.माझ्या हातात केवळ एकाच विद्यार्थ्याचे एकच हजार रुपये मिळत होते. बाकी वाटण्यात जात होते. यात अजून मोठे मासे आहेत, असे मेढे याने लोकमतला सांगितले. मुंबई येथील ७ विद्यार्थी फरार आहेत.

टॅग्स :examपरीक्षाDeathमृत्यू