शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

नऊ रोडरोमिओंना दिला चोप

By admin | Updated: May 21, 2016 23:56 IST

भोकरदन : भोकरदन बसस्थानकात हातवारे करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या नऊ रोडरोमिओना जालना येथील दामिनी पथकाने चांगलाच चोप देत कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंमध्ये खळबळ उडाली आहे़

भोकरदन : भोकरदन बसस्थानकात हातवारे करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या नऊ रोडरोमिओना जालना येथील दामिनी पथकाने चांगलाच चोप देत कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंमध्ये खळबळ उडाली आहे़भोकरदन शहरातील शिकवणी वर्गच्या ठिकाणी, तसेच बसस्टँड परिसरामध्ये रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला असल्याने महिला व मुलीना त्याचा मोठा त्रास होत आहे़ २१ मे रोजी जालना येथील दामिनी पथकाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी साध्या गणवेशामध्ये बसस्टॅड परिसरामध्ये काही वेळ थांबत कारवाई केली. गाफिल असलेल्या रोडरोमिओंना चांगलाच हिसका दाखविला. यातील काही रोडरोमिओ बसस्टॅड परिसरातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या पाठीमागे जाऊन भिंतीवर चढून बघण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही बसस्टॅड परिसरात हातवारे करून इशारे करताना या पथकाला आढळून आले. या रोडरोमिओंमध्ये एका वृध्दाचा सुध्दा समावेश आहे.या सर्व रोडरोमिओंविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात ११० प्रमाणे कारवाई करून त्याना पायबंद करून सोडून देण्यात आले़ यावेळी दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक सीमा घुगे, कर्मचारी एस़एम़वाघमारे, के़एम़ काबळे, व्ही़जे़ गुडेकर, डी़सी़अंभोरे, सवडे, गणेश पायघन, यु़बी़चव्हाण या कर्मचाऱ्यानी या रोडरोमिओविरूध्द कारवाई केली आहे़ दरम्यान, शनिवारी अचानक झालेल्या कारवाईमुळे बसस्थानक व परिसरात मोठी खळबळ उडली होती. (वार्ताहर)