शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना ‘निमा’चे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:51 IST

मालवण येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आयुर्वेद, युनानी पदवीधरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमागणी : आयएसएम बिलात सुधारणा करा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मालवण येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आयुर्वेद, युनानी पदवीधरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.मालवण येथे आयुर्वेद प्रोक्टालॉजी असोसिएशन द्वारा मुळव्याध भगंदरकरिता राष्ट्रीय परिषदेचे २४ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारतातील ६३१ च्यावर विविध चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे होते. यावेळी ‘निमा’तर्फे केंद्र सरकारचे भारतीय चिकित्सा परिषदेच्या डॉक्टरांसाठीच्या ‘ल्लू्र२े ु्र’’ २०१७’ सुधारणा कराव्यात व इतर प्रलंबित मागण्यांसाठी संघटक महाराष्ट्र निमा तथा उपाध्यक्ष आयुर्वेद प्रोक्टालॉजी असोसिएशनचे डॉ.गजानन धाडवे, राज्य प्रतिनिधी निमा महाराष्ट्र तथा संघटक आयुर्वेद प्रोक्टालॉजी असोसिएशनचे डॉ. रमेश घोडके यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.त्यावर आयएसएम पदवीधारकांच्या हक्काचे रक्षण करणार व इतर प्रश्न मार्ग लावणार याचे आश्वासन दिले.