शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन औषधींची ‘क्वारंटाइन’ करून तपासणी; करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:51 IST

करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. तिथे औषधी तपासणीची यंत्रणा उभारण्याच्या हालचाली झाल्या. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : आरोग्य विभागाकडून सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या प्रयोगशाळेत पाठविली जातात. तोपर्यंत औषधी ‘क्वारंटाइन’ केली जातात. मात्र, मराठवाड्यात ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या लॅबच नसल्याने मुंबईसह अन्य राज्यांतील लॅबवर विसंबून राहावे लागत आहे.

करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. तिथे औषधी तपासणीची यंत्रणा उभारण्याच्या हालचाली झाल्या. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

सहा वर्षांपासून ‘विशाल’कडून पुरवठाजिल्हा सामान्य रुग्णालयाला गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसकडून औषधी पुरवठा होतो. तसेच त्यापूर्वीही या एजन्सीकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवठा झाल्याचे समजते.सात प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या राज्यपातळीवरून पुरवठा झालेल्या ७ प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’ करण्यात आलेली आहे. या औषधींचे नमुने सध्या  तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

२५७ प्रकारची औषधी खरेेदीजिल्हा रुग्णालयात २५७ प्रकारची औषधी खरेदी प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व औषधी प्राप्त झाल्यानंतरती क्वारंटाइन केली जातील. अहवाल आल्यानंतरच रुग्णांना दिली जातील. यास २० ते २२ दिवस लागतील.

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येत आहे. मे. विशाल एंटरप्रायजेसने कुठेकुठे औषधी पुरवठा केला आहे, याची माहिती घेतली जात आहे.    - डाॅ. कांचन वानेरे, उपसंचालक