शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

निलंग्यातील कक्ष काचेचा बंगला़़!

By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा येथील बसस्थानकात हिरकणी कक्ष काचाचे बनविण्यात आले आहे़ महिला प्रवाशांची कुचंबना होणार नाही, यासाठी स्वतंत्रपणे कक्ष उभारण्याचे आदेश

गोविंद इंगळे , निलंगानिलंगा येथील बसस्थानकात हिरकणी कक्ष काचाचे बनविण्यात आले आहे़ महिला प्रवाशांची कुचंबना होणार नाही, यासाठी स्वतंत्रपणे कक्ष उभारण्याचे आदेश असल्याने तत्कालीन अतिउत्साही आगार प्रमुखांनी चक्क काचेचा वापर करून कक्ष उभा केला आहे़ चोहोबाजूंनी काचा लावण्यात आल्या असल्याने एकही महिला कक्षात बसली नाही़ गेल्या दोन वर्षांपासून हिरकणी कक्षाचा कुणी वापर केला नसल्याने याठिकाणी पार्सल व आरक्षण काम सुरू करण्यात आले आहे़ हिरकणी कक्षाची पाहणीसाठी आलेल्यांना पार्सलचे हे दुकान पहावयास मिळते़ येथील स्थानक प्रमुखांनी हिरकणी कक्षाची जागा भाड्याने दिली आहे़ हिरकणी कक्षाला प्रतिसाद मिळत नसल्याने भाड्याने देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे़ महिला प्रवाशांची सोय व्हावी म्हणून हिरकणी कक्षाची योजना आणलेल्या राज्य परिवहन महामंडळाने मोठी अपेक्षा करुन कक्ष स्थापन केले. निलंगा आगारात उत्साही आगार प्रमुखाने तात्काळ ही योजना राबविण्याची सोय केली. मात्र महिलांसाठी असलेला हा कक्ष नेमका कसा असावा, हे कळले नसल्याने काचेचे घर उभे करण्यात आले.