औरंगाबाद : शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ५ डिसेंबर रोजी शनिवारी समाजवादी जनपरिषदेतर्फे देशभर अन्नत्याग सत्याग्रह केला जाणार आहे, अशी माहिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विष्णू ढोबळे यांनी दिली.
शनिवारी देशभर अन्नत्याग सत्याग्रह
By | Updated: December 4, 2020 04:10 IST