शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा औरंगाबादवर डावाने दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:28 IST

नाशिक संघाने आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एमसीएच्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद संघावर एक डाव आणि ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकने त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला.

औरंगाबाद : नाशिक संघाने आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एमसीएच्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद संघावर एक डाव आणि ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.नाशिकने त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला. त्यानंतर औरंगाबादने संकेत पाटीलच्या ४७ धावांच्या बळावर पहिल्या डावात सर्वबाद १२१ धावा केल्या. नाशिककडून रोशन वाघसरे याने ३२ धावांत ५ व साहील बैरागी याने २४ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर फॉलोआॅन घेऊन खेळणाºया औरंगाबादचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे २३.३ षटकांतच १०९ धावांत कोसळला. औरंगाबादकडून दुसºया डावात यशोवर्धन पवार याने ३९, वंश सलगरे याने २० व अंश ठोकळ याने १६ धावा केल्या. नाशिककडून साहील बैरागी याने २६ धावांत ४, आर्यन सोळंकीने ३३ धावांत ३ व आर्यन चव्हाण याने १७ धावांत २ गडी बाद करीत त्यांच्या संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.संक्षिप्त धावफलकनाशिक (पहिला डाव) : ८ बाद ३०५ (घोषित). औरंगाबाद (पहिला डाव) : १२१. दुसरा डाव : २३.३ षटकांत सर्वबाद १०९. (यशोवर्धन पवार ३९, वंश सलगरे २०, अंश ठोकळ १६. साहील बैरागी ४/२६, आर्यन सोळंकी ३/३३).