शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी; कुठूनही लढेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:24 IST

विधानसभा लढण्याचा निर्णय जनतेच्या आदेशावरून घेणार 

औरंगाबाद : मालेगाव, दिग्रस आणि आता वरळी येथून विधानसभा निवडणुक लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, हे त्यांचे प्रेम आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर  त्यांच्या आदेशाने विधानसभा लढण्याचे ठरवणार. लढायचे ठरल्यास संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे, कुठूनही लढेन असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सूचित केले. 

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआशीर्वाद यात्रा सुरु होताच त्यांच्या विधानसभा लढण्यावर चर्चा सुरु झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेकडून त्यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. यामुळे ते कोणत्या मतदारसंघातून लढणार यांवर उत्सुकता आहे. सुरुवातीला मालेगाव, दिग्रस आणि आता वरळीमधून त्यांनी निवडणूक लढावी अशा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना कोणत्या मतदारसंघातून लढणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी,  निवडणूक लढण्याचे लोकांची मत जाणून घेतल्यास ठरवणार. प्रामुख्याने कर्मभूमीतून निवडणूक लढवली जाते मात्र संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून मी सगळीकडे सारखेच काम करेल असे उत्तर देत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद