शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत जप्त केलेला गुटख्याची परस्पर विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:49 IST

जप्त केलेला गुटखा आणि तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याबाबत गुन्हा दाखल झालेले पोलीस विभागातील तत्कालीन मुद्देमाल कारकून तथा सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आनंदराव शिरसाठ याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव एस. पाटील यांनी फेटाळला.

ठळक मुद्देयाचिका : सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जप्त केलेला गुटखा आणि तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याबाबत गुन्हा दाखल झालेले पोलीस विभागातील तत्कालीन मुद्देमाल कारकून तथा सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आनंदराव शिरसाठ याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव एस. पाटील यांनी फेटाळला.याबाबत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २० एप्रिल २०१७ रोजी गुप्त सूचनेवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक के.जी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशातून आलेल्या दोन बसची तपासणी केली असता, त्यात १० लाख ३६ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला आणि या पथकाचा एक सदस्य राजेंद्र शिरसाठ याला तो अन्न आणि औषध प्रशासनाकडे देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तो मुद्देमाल अन्न व औषधी विभागाकडे दिला. दुसºया दिवशी उपनिरीक्षक तडवी यांनी अन्न व औषध विभागाला एक पत्र देऊन, मुद्देमाल परत करण्याची विनंती केली आणि राजेंद्र शिरसाठ यांच्यावर ते परत आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी तो माल अन्न व औषधी विभागाकडून परत घेतला; परंतु तो पोलीस ठाण्यात जामच केला नाही. या प्रकरणाच्या तपासात नंतर असेही आढळले की, अन्न व औषधी विभागाकडे हा माल दिला असता त्यांनी वजन आणि मोजणी केली तेव्हा तो ५ लाख ४६ हजार ८८२ रुपयांचाच होता. या प्रकरणी शिरसाठ यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुद्देमाल परस्पर लांबवून शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात उपनिरीक्षक तडवी आणि अर्जदार शिरसाठ यांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत नोंदवीत खंडपीठाने राजेंद्र शिरसाठचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणी अर्जदारातर्फे अ‍ॅड. पी.डी. बचाटे, तर शासनातर्फे अ‍ॅड. रश्मी गौर यांनी काम पहिले