शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

मुस्लिम संघटनांचा मोर्चा

By admin | Updated: July 22, 2014 00:19 IST

नांदेड : पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये सुरू केलेल्या हिंसेमुळे निरपराधांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला़

नांदेड : पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये सुरू केलेल्या हिंसेमुळे निरपराधांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी जुन्या नांदेडात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला़ पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये हिंसेचा नंगानाच सुरू केला आहे़ मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हल्ल्यात निरपराध व अबालवृद्ध मारले जात आहेत़ या अघोरी कृत्यांचा निषेध करीत आज दुपारी देगलूरनाका ते ईदगाह मैदानपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला़ यामध्ये मुस्लिम समाजातील लहान - थोरांनी सहभाग घेवून आपल्या भावना व्यक्त केल्या़ या मोर्चाचे ईदगाह मैदान येथे सभेत रूपांतर झाले़ इस्लाम धर्मियांसाठी पॅलेस्टाईन ही पवित्र भूमी आहे़ त्यामुळे पॅलेस्टाईनचे समर्थन करून भारत सरकारने इस्त्राइलवर दबाव आणावा, अशी मागणी केली़ निषेध सभा व मोर्चाचे आयोजन सर्वपक्षीय निषेध कमिटीचे संयोजक मौलाना मो़ सरवर कासमी यांनी केले होते़ यामध्ये जमीअत - ए - उलेमा हिंद, जमात - ए - इस्लामी हिंद, अहले हदीस, वहीदत ए इस्लामी, एमपीजे, पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, मरकज मिलाद कमिटी, सीरत फाऊंडेशन, मायनॉरीटी मीडिया फोरम, खादमीने उम्मत, मीडिया फोरम, जमीअत कल्बे साज, तहजीब फाऊंडेशन, वेल्फेअर पार्टी आॅफ इंडिया, एमआयएम, एसडीपीआय आदी संघटना व पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला पाठिंबा दिला़ दरम्यान, मौलाना मो़ सरवर यांनी निवेदन दिले़ जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी निवेदन ईदगाह मैदान येथे जाऊन स्वीकारले़ निषेध सभेला सय्यद मोईन, फेरोज खान गाजी, इरशाद अहमद, फारूख अहमद, अल्ताफ हुसेन, अ‍ॅड़ मो़ अ़ रहमान, महापौर अब्दुल सत्तार, नासेर जतीक, हाफीज मो़ फारूख, मौ़ अ़ अजीम रिजवी, अब्दुल मलिक निजामी,आबेद अली, सुरेश गायकवाड उपस्थित होते़ (प्रतिनिधी)