शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:06 IST

जिल्ह्याला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले़ या पावसामुळे परभणी तालुक्यातून वाहणाºया दुधना नदीला पूर आला़ पुराचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्याने पिकांचे नुकसान झाले़ जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी (४ इंच) पाऊस झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले़ या पावसामुळे परभणी तालुक्यातून वाहणाºया दुधना नदीला पूर आला़ पुराचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्याने पिकांचे नुकसान झाले़ जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी (४ इंच) पाऊस झाला आहे़यावर्षीच्या पावसाळ्यात शुक्रवारी सर्वदूर मोठा पाऊस झाला़ रात्री साधारणत: ११ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काही तासांमध्येच जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते़ दोन आठवड्यांच्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे़ जिंतूर तालुक्यात सरासरी ३८़१७ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्यात सहा मंडळे असून, जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी, सावंगी म्हाळसा ३४, बोरी ४७, चारठाणा १५, आडगाव बु़ २३ आणि बामणी मंडळात १० मिमी पाऊस झाला़परभणी तालुक्यात झरी मंडळात अतिवृष्टी झाली आहे़ झरी मंडळात ७१ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्यात सरासरी ४९़१३ मिमी पावसाची नोंद झाली़ पालम तालुक्यात ६ मिमी, पूर्णा तालुक्यात १६़६० मिमी, गंगाखेड तालुक्यात ९ मिमी, सोनपेठ ५२ मिमी, सेलू ५७ मिमी, पाथरी ३७ मिमी आणि मानवत तालुक्यात ५२ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्हाभरात सरासरी ३५़२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

दूधना नदीला पूर४सेलू तालुक्यात झालेल्या पावसामुळे परभणी तालुक्यात दूधना नदीला पूर आला होता़ तालुक्यातील कारला, कुंभारी आदी गाव परिसरामध्ये नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते़ या भागात पुराचे पाणी अनेक शेतकºयांच्या शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे़