शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:22 IST

बीड :प्राथमिक तपासणीत पतीने प्रथमत: पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर विष प्राशन केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील जवाहर कॉलनीतील एका घरामध्ये पुनम भागवत जाधव (३०) या विवाहितेचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला होता. तर तिचा पती शहरातील खंडेश्वरी भागात विष प्राशन केलेल्या अवस्थेत मिळून आला होता. प्राथमिक तपासणीत पतीने प्रथमत: पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर विष प्राशन केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासुविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पल्लवी जाधव व त्यांचा पती भागवत जाधव हे दोघे शहरातील जवाहर कॉलनीत किरायाच्या घरामध्ये राहत होते. भागवत जाधव याच्या विरूद्ध न्यायालयात एक केस सुरु आहे. त्यासाठी लागणाºया पैशासाठी पल्लीवचा तो छळ करायचा. तसेच तो कर्जबाजारी असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. मयत पल्लवीचे वडील-भाऊ व नातेवाईकांच्या संमतीने जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी नगर ठाण्यात पती भागवतसह सासू गयाबाई जाधव विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, भागवतची प्रकृती चिंताजनक असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो बोलत नसल्याने जवाब घेता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.