शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलांची जबाबदारी महापालिका किंवा बांधकाम विभागाने घ्यावी : भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:27 IST

Bhagwat Karad : स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच क्रांती चौक उड्डाणपूलावर फट कशामुळे पडली हे समोर येणार आहे.

औरंगाबाद : जालना रोडवरील उड्डाणपूलांची दुरुस्तीसाठी कोणतीही यंत्रणा जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे गुरुवारी समोर आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत क्रांती चौक उड्डाण पुलावर पडलेल्या फटीची पाहणी करून वाहतुकीस पूल धोकादायक झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घेतली.

पुलातील रबर सरकल्याने फट दिसत असल्याचे एनएचएआय, मनपा, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी राज्यमंत्र्यांना सांगितले. परंतु, स्थापत्य तंत्रानुसार ती फट काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी कमी आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे आता स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच समोर येणार आहे.

मनपा किंवा बांधकाम विभागाने जबाबदारी घ्यावीदरम्यान, पाहणीनंतर एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता पी. आर. सोनवणे, मनपाचे शहर अभियंता एस. डी. पानझडे, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे, सुरेख अभंग, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उड्डाणपुलांची जबाबदारी मनपा किंवा बांधकाम विभागाने घेतली पाहिजे, असे राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवत