शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची महाराष्ट्रावर ४ गडी राखून मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:32 IST

सिद्धार्थ अक्रे याने झळकावलेल्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने वडोदरा येथे २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे लीग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर ४ गडी राखून मात केली.

औरंगाबाद : सिद्धार्थ अक्रे याने झळकावलेल्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने वडोदरा येथे २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे लीग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर ४ गडी राखून मात केली.महाराष्ट्राने विजयासाठी दिलेले २८६ धावांचे आव्हान मुंबईने ४९.३ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सिद्धार्थ अक्रे याने १२ चौकार व ५ षटकारांसह १४५ व यशस्वी जैस्वाल याने ५७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून प्रदीप दाढे याने ४४ धावांत ४ गडी बाद केले. तत्पूर्वी, महाराष्ट्राने ५0 षटकांत ७ बाद २८५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून इझान सय्यदने ५२, सिद्धेश वरघंटेने ५१, प्रशांत कोरेने ४३ व विजय झोल याने ३८ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राचे सलामीवीर ४0 धावांत तंबूत परतल्यानंतर ५ खणखणीत चौकार व एक टोलेजंग षटकार मारणाºया विजय झोल आणि प्रशांत कोरे यांनी तिसºया गड्यासाठी ५0 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिद्धेश वरघंटे याने ५४ चेंडूंत ७ चौकारांसह केलेली ५१ व इझान सय्यदच्या ४ चौकार व २ षटकारांसह फटकावलेल्या ५२ धावांमुळे महाराष्ट्राला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. मुंबईकडून कर्णधार साईराज पाटील याने ४३ धावांत २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत ७ बाद २८५. (इझान सय्यद ५२, सिद्धेश वरघंटे ५१, प्रशांत कोरे ४३, विजय झोल ३८, अथर्व काळे २७. साईराज पाटील ३/४३).मुंबई : ४९.३ षटकांत ६ बाद २८९. (सिद्धार्थ अक्रे १४५, यशस्वी जैस्वाल ५७. प्रदीप दाढे ४/४४).