शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

‘लोकमत सखी मंच’ तर्फे सासू-सून संमेलन

By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST

लातूर : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘सासू-सून संमेलन’ १४ जुलै रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता आयोजिण्यात आले आहे.

लातूर : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘सासू-सून संमेलन’ १४ जुलै रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता आयोजिण्यात आले आहे.खास सखी मंच सदस्यांसाठी हे संमेलन होत असून, संमेलनात इंट्रॉडक्शन राऊंड, परफेक्ट मॅचिंग फेरी, सादरीकरण फेरी, प्रश्नोत्तर फेरी अशा चार फेऱ्या होणार आहेत. दयानंद स्टार आर्केस्ट्रॉतर्फे सुरेल गाण्यांची मैफलही यावेळी होईल. या कार्यक्रमात सासू-सुनांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व द्वारकादास शामकुमार, राजभोग आटा, मनोजा एजन्सी, स्नेहा ब्युटी पार्लर यांच्याकडे आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रतीक्षा राजेमाने (मो. ८६२४८६१३०९), ओंकार धर्माधिकारी (९०९६३५९३९८) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)