शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

बीड : थकित वेतनासाठी अतिरिक्त शिक्षकांचे धरणे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन अशा पद्धतीने शिक्षकांचा लढा सुरु आहे.

बीड : थकित वेतनासाठी अतिरिक्त शिक्षकांचे धरणे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन अशा पद्धतीने शिक्षकांचा लढा सुरु आहे.भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाकडून सोमवारपासून अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनप्रश्नी जि.प. समोर धरणे सुरु आहेत. सोमवारी संपूर्ण दिवसभर आंदोलन केल्यानंतर मंगळवारपासून शिक्षकांनी सकाळच्या सत्रात शाळा व दुपारनंतर आंदोलन असा पवित्रा घेतला आहे. यामुळे कर्तव्यासोबतच स्वत:च्या मागण्या पुढे रेटण्याची दुहेरी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाही, असा इशारा संस्थापक विजयकुमार समूद्रे यांनी दिला आहे. इतर शिक्षक संघटनांनीही बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाच्या आंदोलनाला टेकू देत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.शेख मुस्सा, श्रीराम आघाव, एच. डी. सरवदे, सूर्यकांत जोगदंड, आत्माराम आगळे, चंदक्र ांत आर्सूळ, दिलीप स्वामी, भाऊसाहेब हंगे, नामदेव वाघ, संजय राठोड, अशोक सातपूते, विठ्ठल फुलझळके, प्रकाश गाडे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी आंदोलन करणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची साधी विचारपूसही केली नाही की त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला नाही. तिसऱ्या दिवशीही सानप आंदोलनकर्त्यांकडे फिरकलेही नव्हते. या शिक्षकांची संचमान्यताच नाही, त्यामुळे वेतन कोठून देणार? असा सवाल सानप यांनी केला.