शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन बनली शोभेची वस्तू

By admin | Updated: May 19, 2017 00:29 IST

जालना : तांत्रिकदृष्ट्या योग्य हाताळणी करण्यासाठी तज्ज्ञच नसल्यामुळे फारेन्सिक व्हॅन शोभेची वस्तू बनली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गंभीर गुन्ह्यांमध्ये घटना स्थळावरून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करणे, त्याचे योग्य विश्लेषण करणे यासाठी जिल्हा पोलीस दलास मोबाईल फॉॅरेन्सिक इनव्हेस्टिगेशन व्हॅनसह आवश्यक उपकरणेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या योग्य हाताळणी करण्यासाठी तज्ज्ञच नसल्यामुळे फारेन्सिक व्हॅन शोभेची वस्तू बनली आहे.पोलीस दलातील तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे कसे गोळा करावे याचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे अनेकदा गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता गृह विभागाने प्रत्येक जिल्ह्यास मोबाईल फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेशन व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जून २०१६ मोबार्ईल इनव्हेस्टिगेशन व्हॅन प्राप्त झाली आहे. व्हनमधील उपकरणांची हातळणी करण्यासाठी तज्ज्ञांची तीन पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात एकही तज्ज्ञ रुजू झालेला नाही. त्यामुळे मोबाइल व्हॅन वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभी आहे. तज्ज्ञच मिळत नसल्यामुळे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच मोबाईल इनव्हेस्टिगेशन व्हॅन हातळणीचे प्रशिक्षण देण्याचे विचाराधीन असल्याचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सांगितले.