शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टेंडरवरून संजय शिरसाटांनी बिल्डरला धमकावले; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

By संतोष हिरेमठ | Updated: September 28, 2022 15:51 IST

या टेंडर प्रक्रियेत यात टेंडर काॅल करण्याआधीच आ. संजय शिरसाट यांनी विकासकाला धमकी दिली.  

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांसाठीच्या क्वार्टर्स ४७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत टेंडर भरू नये, असे म्हणत आ. संजय शिरसाट यांनी आणि त्यांच्या पीएने एका विकासकाला धमकावल्याचा खळबळजनक आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी पत्रकार केला.

या टेंडर प्रक्रियेत यात टेंडर काॅल करण्याआधीच आ. संजय शिरसाट यांनी विकासकाला धमकी दिली.  ही धमकी रॅकाॅर्ड झाली. त्यानंतर टेंडरचे सबमिशन झाले.मुंबई उच्च न्यायालयात आ. शिरसाट यांची तक्रार करण्यात आली आहे. याचिका मागे घेण्यासाठी आ. संजय सिरसाट आणि त्यांच्या पीएने धमकावल्याची माहिती ॲड. सदावर्ते यांनी दिली. 

टेंडर प्रोसेस सुरु होण्यापूर्वीच धमक्यांना सुरुवात झाली होती. बोगस कागदपत्रे असल्याचे दाखविण्यात आले. याचिका दाखल करण्यात आली. वर्क ऑर्डर देण्याआधीही पुन्हा धमकी देण्यात आली. त्यानंतर माझे  पक्षकार बाबा कन्स्ट्रक्शन यांनी रजिस्टर जनरलकडे या सगळ्यासंदर्भात अर्ज केला, असे सदावर्ते ॲड. यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेAurangabadऔरंगाबाद