शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

विभागीय क्रीडा स्पर्धेत वाळुंजेला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:13 AM

रायपूर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) संस्थेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यात ४00 मीटर धावण्यात शिवाजी वाळुंजे याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत औरंगाबादसह अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, चंद्रपूर, वलसाड अशा विविध केंद्रांतील खेळाडू सहभागी झाले होते.

औरंगाबाद : रायपूर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) संस्थेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यात ४00 मीटर धावण्यात शिवाजी वाळुंजे याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत औरंगाबादसह अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, चंद्रपूर, वलसाड अशा विविध केंद्रांतील खेळाडू सहभागी झाले होते.औरंगाबादचे पदक विजेते खेळाडू (मुले) : ४00 मी. धावणे : शिवाजी वाळुंजे (सुवर्ण), ८00 मी. धावणे : मोहंमद शोएब खान (रौप्य), २00 मी. धावणे : विकास चंदिले (कास्य), लांबउडी : रवींद्र वेताळ (रौप्य). मुली : १00 मी. धावणे : रविना गुप्ता (कास्य), २00 मी. धावणे : साक्षी अलुले (कास्य), लांबउडी : प्रतीक्षा भालके (रौप्य), गोळाफेक : कल्याणी खडके (कास्य). कर्मचारी पुरुष : लांबउडी : किरण कुमार कोळी (रौप्य), महिला : गोळाफेक : संतोषिनी मिश्रा (सुवर्ण), लांबउडी : पल्लवी सराईकर (रौप्यपदक). खेळाडूंना श्याम अंभोरे, संतोष सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे सिपेटचे संचालक मनोजकुमार मंडल, प्रवीण बच्छाव, एन. बी. श्रीकुमार, तुषार चौधरी यांनी अभिनंदन केले.