शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सखीमंच सदस्य नोंदणीस उद्यापासून होणार प्रारंभ

By admin | Updated: February 15, 2015 00:50 IST

लातूर : लोकमत संखी मंच सदस्य नोंदणीला १६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे़ सदस्य नोंदणी करणाऱ्या सभासदाला वर्षभरात लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी संधी

लातूर : लोकमत संखी मंच सदस्य नोंदणीला १६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे़ सदस्य नोंदणी करणाऱ्या सभासदाला वर्षभरात लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी संधी मिळवून देण्यात आली आहे़ शिवाय, ३५० रूपयांच्या नोंदणी शुल्कावर वर्षभरात ३ हजार रूपयांपर्यंतच्या सेवा मिळणार आहेत़ सखी मंच सदस्यांना वर्षभरात ज्ञान, स्पर्धा, मनोरंजन, खेळ, व्यक्तीमत्व विकास, याचा चौफेर मिलाफ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे़ नोंदणीवेळीच कडई सेट, सखी मंच ओळखपत्र, १ लाखाचा अपघात मृत्यू विमा, डायट बुक, श्री ज्वेलरी तर्फे मोबाईल पाऊच, राजभोग आटातर्फे अर्धा किलो आटा बॅग, हरिष स्टाईल स्टुडिओ तर्फे फॅमिली फोटो विथ फ्रेम, स्वर्णदीप जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी तर्फे वाढदिवसानिमित्त बांगड्या आदी सेवा सुविधा सदस्यांना दिल्या जाणार आहेत़ तसेच राधिका ब्युटी पार्लर तर्फे ५०० रुपयांचे हेअरकट व क्लिनअप, हॉटेल गोल्ड अ‍ॅम्बेसी तर्फे २० टक्के डिस्काऊंट कुपन, हॉटेल क्रुज तर्फे ५०० रुपये बिलावर १० टक्के सुट, केजीएन हॉस्पिटलमध्ये तपासणीत ५० टक्के सुट, जीवनरेखा क्लिनिक तर्फे मोफत तपासणी, व्हीएलसीसी तर्फे ४५० रुपयाचा हेअरकट, द्वारकादास शामकुमार तर्फे १५०० च्या खरेदीवर १५० रुपयाचे कुपन, मनोजा एजन्सी तर्फे महेंद्रा टू व्हिलरवरच्या खरेदीवर ५०० रुपयाचे डिस्काऊंट, लिबर्टी स्टुडिओतर्फे पासपोर्ट फोटो, पुरुषोत्तम सुपरमार्केटमध्ये १ हजारच्या खरेदीवर १ किलो साखर, मोरेश्वर क्लिनीकमध्ये तपासणीत ५० टक्के सुट आदी सुविधा मिळणार आहेत़ लातूर लक्की ड्रॉच्या माध्यमातून ५ ग्राम गोल्ड रिंग, कपाट, ५ हजार रुपयाचे २५ कुपन, ८ साड्या, गॅस शेगडी, ८ यु अ‍ॅड आय सेट, आटा बॅग, २० जेवणाचे कुपन, वाटर प्युरीफायर, इन्डक्शन गॅस, बँगल सेट, ज्वेलरी सेट, हॉटपॉट, इलेक्ट्रॉनिक तिजोरी आदी पारितोषीकाची मांदियाळी आहे़ अधिक माहितीसाठी प्रतिक्षा राजेमाने -८६२४८६१३०९ व ओंकार धर्माधिकारी ९०९६३५९३९८ यांच्याशी संपर्क करावा़ (प्रतिनिधी)