शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ‘जैनम’ सदस्यांनी अनुभवला लावणी धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:10 IST

ढोलकीचा आवाज घुमू लागताच प्रत्येक मराठी मन ताल धरू लागते आणि लावणी गुणगुणू लागते. याचा अनुभव जैनम महिला मंचच्या सदस्यांनी नुकताच घेतला. सोमवारी (दि.२९) सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे जैनम मंचतर्फे लावणीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ढोलकीचा आवाज घुमू लागताच प्रत्येक मराठी मन ताल धरू लागते आणि लावणी गुणगुणू लागते. याचा अनुभव जैनम महिला मंचच्या सदस्यांनी नुकताच घेतला. सोमवारी (दि.२९) सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे जैनम मंचतर्फे लावणीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ‘नटरंगी नार’ सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या सहकाºयांनी एकापेक्षा एक सुंदर लावण्या सादर करून महिलांचे मनोरंजन केले. ‘पाडाला पिकलाय आंबा..’, ‘आला आला गोविंदा आला..’, ‘पिकल्या पानाचा रंग...’, ‘ढोलकीच्या तालावर..’ या सारख्या लोकप्रिय लावण्यांनी महिलांची वाहवा मिळविली.स्नेहा गादिया, सुनीता देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती. भारती बागरेचा, मंचच्या अध्यक्षा वर्षा साहुजी, माजी अध्यक्षा भावना सेठिया, निर्मला मुथा, कविता अजमेरा, सचिव मंगला गोसावी, करुणा साहुजी, कमला ओस्तवाल, पुष्पा बाफना, मंदा गोसावी, मंजू पाटणी, मीना पापडीवाल, नीता गादिया यांच्यासह रेखा राठी, अनुपमा दगडा, मनीषा पाटणी यांची विशेष उपस्थिती होती. रुचिका जैन यांच्या मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंदा मुथा यांनी संचालन केले. विद्या खिंवसरा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ललिता करवा यांनी आभार मानले. दिव्य गोला यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य के ले.