शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

छत्रपती संभाजीनगरात गोदामाला भीषण आग

By संतोष हिरेमठ | Updated: December 20, 2024 04:56 IST

शहरातील नारेगाव येथील एका गोदामाला आग लागण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

संतोष हिरेमठ, छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारेगाव येथील एका गोदामाला आग लागण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे ४ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.नारेगाव येथील गोदामाला आग लागल्याचा फोन मध्यरात्री १२:१० वाजेच्या सुमारास अग्निशमन विभागाला आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहता चिकलठाणा, सिडको, एन-९ आणि पदमपुरा येथील एकूण ४ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. उपअग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, ड्यूटी इन्चार्ज सोमीनाथ भोसले, फायरमन शुभम शिरखे, साळुंके, आराख, विनोद तुपे आदी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. लाकडे, पुठ्ठे, बाटल्या आदींचे हे गोदाम असून, या घटनेत कोणीही भाजले गेले नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :fireआग