शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन फिवर महापालिकेतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:52 IST

मालमत्ता- पाणीपट्टीची वसुली अजिबात नाही. नवीन मालमत्ता शोधून कर लावण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. रस्त्यावर सायंकाळी दुचाकी वाहनेही नीट ये-जा करू शकत नाहीत, एवढी अतिक्रमणे झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालमत्ता- पाणीपट्टीची वसुली अजिबात नाही. नवीन मालमत्ता शोधून कर लावण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. रस्त्यावर सायंकाळी दुचाकी वाहनेही नीट ये-जा करू शकत नाहीत, एवढी अतिक्रमणे झाली आहेत. महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांवर नागरिक मौजमजा करीत आहेत. मनपाच्या अंतर्गत विभागांमध्ये अजिबात समन्वय नाही. त्यामुळे जिकडे तिकडे कारभार ‘आलबेल’ सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनही लक्ष देत नसल्याने शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण, मालमत्ता आणि करमूल्य निर्धारण विभागाची मॅरेथॉन बैठक घेतली. बैठकीत तिन्ही विभागाच्या यंत्रणेला उद्दिष्ट देऊन कामाला लावण्यात आले.अतिक्रमणांचे शहरहे चित्र बदलाशहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर हजारोंच्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. शहरात येणारे विदेशी आणि देशी पर्यटक हे विदारक चित्र पाहून आश्चर्य व्यक्त करतात. सायंकाळी ६ ते रात्री १० एकाही रस्त्यावर चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. दुचाकी वाहनधारकांचीही तीच अवस्था आहे. गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, शहागंज चमन परिसर, सिटीचौक, टी. व्ही. सेंटर रोड, गजानन महाराज मंदिर परिसर, क्रांतीचौक, टिळकपथ, जुना मोंढा आदी अनेक भागांत रस्त्यांवर हातगाड्या, टपºयांनी अतिक्रमणे केलेली दिसून येतात. शनिवारपासून सायंकाळी ६ ते १० यावेळेत पोलिसांच्या सहकार्याने एक पथक अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करावी. आजपासून एका जीपवर भोंगा लावून फेरीवाले, हातगाडीचालकांनी अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन करा, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. आठ दिवसांत शहराचे चित्र बदलेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.‘मालमत्ता’चीनीतिमत्ता गेली....महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे मालमत्ता विभाग होय. या विभागाचा आत्माच हरवला की काय असे वाटू लागल्याचे महापौरांनी नमूद केले. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांची देखभाल या विभागाकडे आहे. पण या विभागाकडे कोणत्याच मालमत्तेचे रेकॉर्ड नाही. नगर परिषदेच्या काळात ज्या मालमत्ता भाड्याने दिल्या, त्या भाडेकरूंची चक्क पीआर कार्डवर आपली नावे लावून मनपाच्या मालमत्ता विकून टाकल्या आहेत. बीओटी तत्त्वावर बांधलेल्या इमारतींमध्ये मनपाचा वाटा किती, त्या जागा ताब्यात घेतल्या का? सावंगी तलावाची (पान २ वर)वसुली नाही,तर विकास नाहीमहापौर नंदकुमार घोडेले यांनी करमूल्य निर्धारण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व वॉर्ड अधिकाºयांनी मागील आठ महिन्यांत केलेल्या वसुलीचे आकडे दिले. हे आकडे समाधानकारक नसल्याचे महापौरांनी नमूद केले. २३० कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त ४६ कोटींची वसुली झाली आहे. उर्वरित साडेतीन महिन्यांमध्ये किती वसुली होईल.? पूर्वी कर्मचारी नाही, अशी बोंब सुरू होती. आता आऊटसोर्सिंगने तब्बल १४५ कर्मचारी दिले. तरीही वसुली नाही. तिजोरीत पैसे नसल्याने शहराचा विकास खुंटला.