शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:02 IST

मराठा समाजाने ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारने समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आंदोलनाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी शहागंज येथील गांधी पुतळा येथे

औरंगाबाद : मराठा समाजाने ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारने समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आंदोलनाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी शहागंज येथील गांधी पुतळा येथे दिवसभर सत्यागृह आणि त्यानंतर २९ आॅक्टोबर रोजी मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात आगामी काळातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत दिली.मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नावाने राज्यभरात शांततामय मार्गाने ५८ मोर्चे काढले. या मोर्चातून मराठा आरक्षण, स्वामीनाथन आयोग, अ‍ॅट्रॉसिटीचा होणारा दुरुपयोग, शेतकरी कर्जमाफी, केजी ते पीजी मोफत शिक्षण, कोपर्डी प्रकरण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या विषयावर केवळ तोंडी आश्वासनेच दिली आहेत. यामुळे मराठा समाजात प्रचंड नाराजी असून, कधीही संतापाचा उद्रेक होऊ शकतो.याचा अंदाज आल्यामुळे मुख्यमंत्री व राज्य सरकार हादरले असून, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहात आहे. याविरोधात आता मराठा समाज राज्यभर आंदोलन करणार आहे. याची सुुरुवात औरंगाबादेतून होणार आहे.

टॅग्स :marathaमराठा