शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : विदेशात एक ते पावणेदोन लाख रुपये महिन्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईतील ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट (जीसीएम) या एजन्सीने औरंगाबादेतील सुमारे शंभरहून

औरंगाबाद : विदेशात एक ते पावणेदोन लाख रुपये महिन्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईतील ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट (जीसीएम) या एजन्सीने औरंगाबादेतील सुमारे शंभरहून अधिक जणांकडून प्रत्येकी ५० हजार ते ७५ हजार रुपये उकळून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी आपल्या पालकांसह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची कारवाई उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुरू होती.जीसीएम या कंपनीने औरंगाबादेतील उस्मानपुरा परिसरात कार्यालय थाटून कंपनीतर्फे कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये स्टोअर मॅनेजर, रोखपाल, प्लंबर, वेटर, हाऊस कीपिंग स्टाफ, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन इ. पदांसाठी एक लाख ते पावणेदोन लाख रुपये दरमहा पगार असलेल्या नोकरीची जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून सय्यद जफर सय्यद इसाक (५०, रा. न्यू एस. टी. कॉलनी, कटकटगेट) यांनी आपल्या मुलासह कंपनीचे कार्यालय गाठले. कंपनीच्या व्यवस्थापक नेहा पाटील यांनी त्यांना सांगितले की, व्हिसा, विमानाचे तिकीट आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये भरावे लागतील. यातील ५० हजार रुपये भरल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. उर्वरित रक्कम व्हिसा मिळाल्यावर द्यावी लागेल. नेहा पाटील यांनी सय्यद जफर यांची कंपनीचा मालक वृषभ शहा याच्याशी भेट घालून दिली. वृषभ यानेही कंपनीवर विश्वास बसावा यासाठी ९० दिवसांत व्हिसा न