शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंगपूलसाठी निधी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:08 IST

अ‍ॅस्ट्रो टर्फचे मैदान, अ‍ॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंगपूल हे विभागीय क्रीडा संकुलात पूर्वनियोजित आहेत. तथापि, आर्थिक तरतुदीमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, मकरंद जोशी, सचिव गोविंद शर्मा, प्रदीप खांड्रे, दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, भिकन आंबे, अजय त्रिभुवन आदींनी विशेष कार्यकारी अधिकारी कविता नावंदे यांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हा आॅलिम्पिक संघटनेची क्रीडामंत्र्यांना मागणी

औरंगाबाद : अ‍ॅस्ट्रो टर्फचे मैदान, अ‍ॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंगपूल हे विभागीय क्रीडा संकुलात पूर्वनियोजित आहेत. तथापि, आर्थिक तरतुदीमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.याविषयीचे निवेदन औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, मकरंद जोशी, सचिव गोविंद शर्मा, प्रदीप खांड्रे, दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, भिकन आंबे, अजय त्रिभुवन आदींनी विशेष कार्यकारी अधिकारी कविता नावंदे यांना दिले आहे. या लेखी निवेदनात आॅलिम्पिक संघटनेने अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंगपूलच्या निमिर्तीसाठी निधी द्यावा, तसेच क्रीडा संकुलातील रिकाम्या असणाऱ्या खोल्या या प्रशिक्षण व खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटनांना माफक दरात द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत. तसेच पावसाळ्यात इनडोअर हॉलच्या छतातून पावसाचे पाणी येते. ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.नावंदे म्हणतात... अ‍ॅस्ट्रो टर्फ होणार नाहीशासनाच्या विशेष कार्य अधिकारी कविता नावंदे यांनी औरंगाबादेतील अ‍ॅस्ट्रो टर्फशिवाय विभागीय क्रीडा संकुल परिपूर्ण होणार नाही; परंतु जागेअभावी येथे अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकीचे मैदान होऊ शकत नसल्याचे सांगितले. यावर आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी कडक भूमिका घेतली.अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅकवर खेळण्याचा खेळाडूंचा हक्कचविभागीय क्रीडा संकुलात क्रीडा प्रबोधिनीतील हॉकीचे आणि अ‍ॅथलेटिक्सचे खेळाडू सराव करीत असतात. त्यातील अनेकांनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा अ‍ॅस्ट्रो टर्फ आणि सिंथेटिक ट्रॅकवर खेळण्याचा अधिकारच आहे. या सुविधा जर मिळत नसतील तर क्रीडा प्रबोधिनी येथे ठेवण्याचा काय अर्थ? असा पावित्रा मकरंद जोशी आणि पंकज भारसाखळे यांनी घेतला. त्याचप्रमाणे हॉकीचे मैदान असूनही या मैदानवर क्रिकेट खेळले जाते आणि हॉकी खेळणाºया क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंना मात्र सरावासाठी जागा राहत नसल्याचे या वेळी पंकज भारसाखळे यांनी नावंदे यांच्या लक्षात आणून दिले.