शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्पामधून महावितरणलाही वीज

By admin | Updated: November 28, 2015 00:47 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पातून महावितरणलाही वीज देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पातून महावितरणलाही वीज देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळावरील विजेची गरज भागविण्याबरोबर महावितरणलाही वीज मिळणार असल्याने पर्यायाने शहरातील वीजपुरवठ्यासही हातभार लागणार आहे.चिकलठाणा विमानतळावर रेल्वे रुळाच्या बाजूने असलेल्या १७ एकर जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ३ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. विमानतळावर आजघडीला १ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यामुळे २ मेगावॅट वीज महावितरणला देण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विमानतळाला लाखो रुपयांचे येणारे बिल थांबेल आणि त्यातून आर्थिक बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.सध्या दर महिन्याला प्राधिकरणाला ४१ लाख रुपये इतके वीज बिल महावितरणला अदा करावे लागते.यामुळे विमानतळाची विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. दर महिन्याला जवळपास ६ लाख युनिटची गरज या प्रकल्पातून प्राधिकरण भागविणार आहे. विमानतळावर १७ एकर जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत महावितरणबरोबर चर्चा सुरू आहे.विमानतळाच्या विजेची गरज भागविण्याबरोबर या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणलाही देण्यात येणारआहे,