शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राने ठोकला विजेतेपदाचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:59 IST

विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने वर्चस्व राखताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. महाराष्ट्राने १४ आणि १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक मुली आर्टिस्टिक गटात महाराष्ट्राच्या मृणाल खोत हिने सुवर्णपदक जिंकले.

ठळक मुद्देवैयक्तिक आर्टिस्ट्रिक : यजमानांच्या मृणाल खोतला सुवर्ण

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने वर्चस्व राखताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. महाराष्ट्राने १४ आणि १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक मुली आर्टिस्टिक गटात महाराष्ट्राच्या मृणाल खोत हिने सुवर्णपदक जिंकले.सांघिक निकाल (१४ वर्षांखालील मुले) : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : दिल्ली, कास्य : छत्तीसगड. मुली : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : त्रिपुरा, कास्य : पश्चिम बंगाल.१७ वर्षांखालील मुले : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : दिल्ली, कास्य : छत्तीसगड. मुली : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : दिल्ली, कास्य : पश्चिम बंगाल.१४ वर्षांखालील वैयक्तिक (मुले) : सुवर्ण : वदुण्य चढ्ढा (दिल्ली), रौप्य : रूपेश सांगे (महाराष्ट्र), कास्य : यश पाणिभाते (महाराष्ट्र). मुली : सुवर्ण : रीमा बेगम (त्रिपुरा), रौप्य : आर्या तांबे (महाराष्ट्र), कास्य : रितू मंडल (पश्चिम बंगाल). १४ वर्षांखालील आर्टिस्टिक : सुवर्ण : बालाजी (तामिळनाडू), रौप्य : ओमकार सकट (महाराष्ट्र), कास्य : रदीप टिमका (ओरिसा.). मुली : सुवर्ण : मृणाल खोत (महाराष्ट्र), रौप्य : के. चौधरी (पश्चिम बंगाल), कास्य : किंजल खंडेलवाल (कास्य). उद्या सकाळी १० वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.