शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:06 IST

गोवा येथे ७ ते १२ डिसेंबदरम्यान रंगणाºया राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद : गोवा येथे ७ ते १२ डिसेंबदरम्यान रंगणाºया राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आला.संघ : प्रतीक स्वामी, विशाल मगरे, सिद्दीकी आकिब (औरंगाबाद), समरीन रॉय, एन. नेसमानी (पुणे), हर्षद चव्हाण (रत्नागिरी), आकाश चौधरी, मनीष पंजाबी, दमन प्रीतसिंग (रायगड), मोहन नेवारे (भंडारा), सियॉन डिसुझा (मुंबई).मुलींचा संघ : जया कुमार (गोंदिया), सायली किरगत, यशश्री मगर, आरती बनकर (औरंगाबाद), प्रियंका मुराडे (पुणे), ऋतुजा गुणवंत (पुणे), सोनाली चेमटे (पुणे), रुतिका पहाडे (औरंगाबाद), मंगाबाई कटरे (गोंदिया), आम्रपाली बागुल, नाजिमा मोहम्मद, मयुरी पठारे (औरंगाबाद). महाराष्ट्र फुटसाल असोसिएशनचे राज्य कार्यकारी सचिव रणजित भारद्वाज, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, दीपक भारद्वाज, प्रशिक्षक मोहम्मद रियाजुद्दीन, शेख अजहर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ निवडण्यात आला. या संघाला आॅल इंडिया फुटसाल असोसिएशनचे सचिव सुनील पूर्णपात्र, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खंदारे, भाऊराव वीर यांनी शुभेच्छा दिल्या.