शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दिल्लीकडून महाराष्ट्राचा महिला संघ पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:44 IST

मुंबई येथे झालेल्या महिलांच्या टष्ट्वेंटी-२0 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून दणदणीत मात केली. या विजयामुळे दिल्लीला ४ गुण मिळाले आहेत.

औरंगाबाद : मुंबई येथे झालेल्या महिलांच्या टष्ट्वेंटी-२0 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून दणदणीत मात केली. या विजयामुळे दिल्लीला ४ गुण मिळाले आहेत.दिल्लीच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राला २0 षटकांत ९ बाद ५८ धावांवर रोखले. महाराष्ट्राकडून श्वेता माने (२२) हिच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकला नाही. दिल्लीकडून आर.ए. धर हिने १४ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात दिल्लीने विजयी लक्ष्य १४.४ षटकांत ३ गडी गमावून ६१ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून नेहा तन्वर हिने सर्वाधिक ५ चौकारांसह २२ धावा केल्या. महाराष्ट्राकडून मुक्ता मगरे हिने ९ धावांत २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : २0 षटकांत ९ बाद ५८. (श्वेता माने २२, श्वेता जाधव ७, देविका वैद्य ७, आर.ए. धर ४/१४, अंकिता सिन्हा २/१२).दिल्ली : १४.४ षटकांत ३ बाद ६१. (नेहा तन्वर २२, मनदीप कौर १५, आरुषी गोयल १२. मुक्ता मगरे २/९, देविका वैद्य १/१९).