शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार एआयएफएफचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:24 IST

सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (एआयएफएफ)उद्घाटन ९ जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार आहे. आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होऊन एआयएफएफला सुरुवात होईल.

औरंगाबाद : सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (एआयएफएफ)उद्घाटन ९ जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार आहे.आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होऊन एआयएफएफला सुरुवात होईल. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, ज्युरी कमिटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एन.चंद्रा, चित्रपट निर्माते किरण शांताराम, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १३ जानेवारीपर्यंत विविध चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील २० महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग व देवगिरी महाविद्यालय, ४ रोजी विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ व एमआयटी महाविद्यालय. ५ रोजी स.भु. विज्ञान व स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय. ६ रोजी मौलाना आझाद महाविद्यालय व वाय.बी. चव्हाण फार्मसी कॉलेज येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे.चौकटज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक गिरी कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यत्वे कन्नड भाषेतील सिनेमात कार्य केलेले कासारवल्ली यांना आजवर चौदा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे. भारत सरकारने त्यांना २०११ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले आहे.

टॅग्स :Filmfare Awardफिल्मफेअर अवॉर्डAurangabadऔरंगाबादMadhur Bhandarkarमधुर भांडारकर