शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

लकी सी. सी. बाद फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:03 IST

एमजीएम टी-२० क्रिकेट स्पर्धेत लकी सी.सी. संघाने चुरशीच्या लढतीत यंग इलेव्हन ब संघावर मात करीत बाद फेरीत प्रवेश मिळवला. वसीम सामनावीर ठरला.

औरंगाबाद : एमजीएम टी-२० क्रिकेट स्पर्धेत लकी सी.सी. संघाने चुरशीच्या लढतीत यंग इलेव्हन ब संघावर मात करीत बाद फेरीत प्रवेश मिळवला. वसीम सामनावीर ठरला.लकी सी.सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १४६ धावा केल्या. त्यांच्याकडून इम्रान पटेलने ३६ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५२, तर शेख अमान व हुसेन अमोदी यांनी अनुक्रमे ४७ व २० धावा केल्या. यंग इलेव्हन ब कडून संदीप गायकवाड, वाल्मीक मुळे यांनी प्रत्येकी २, तर शुभम चाटे व संदीप लहाने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात यंग इलेव्हन ब संघ २० षटकांत ८ बाद १३८ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून संदीप नागरे याने ४९, उदय पांडेने ३८ व संदीप गायकवाडने २४ धावा केल्या. लकी सी.सी.कडून एम.डी. वसीमने २९ धावांत ४ गडी बाद केले. शेख अमान याने २, तर शेख वसीम व इम्रान पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पंच म्हणून गंगाधर शेवाळे व राजेश सिद्धेश्वर यांनी काम पाहिले. गुणलेखन अनंत बकाल याने केले.