शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

महिलेला मारहाण करून सिनेस्टाईल लुट

By admin | Updated: May 22, 2016 00:02 IST

वाशी : प्रवासासाठी जीपमध्ये बसलेल्या एका महिलेला मारहाण करून, तिच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह

वाशी : प्रवासासाठी जीपमध्ये बसलेल्या एका महिलेला मारहाण करून, तिच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३ हजाराची रोकड लुटारूंनी लंपास केली़ ही खळबळजनक घटना तेरखेडा - वडजी मार्गावर शनिवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भरदिवसा घडलेल्या या सिनेस्टाईल लुटमारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील पारा चौकातून अनुराधा अनिल अंधारे (वय-३० रा.माणकेश्वर, ह़मु़) ही महिला शनिवारी दुपारी तिच्या दोन मुलासह मस्सा (ताक़ळंब) येथे जाण्यासाठी निघाली होती़ पारा चौकात एक बोलेरो जीप (क्ऱ एमएच.४५- ८४३९) ही आली होती़ जीपच्या चालकाने अनुराधा अंधारे यांना ‘तुम्हाला कोठे जायचे आहे’ असे विचारले़ अंधारे यांनी मस्सा येथे जायचे असल्याचे सांगितल्यानंतर चालकाने त्यांना जीपमध्ये बसविले़ मात्र, चालकाने जीप दसमेगाव पुढील झिन्नर चौकातून गोजवडा, बावी, तेरखेड्याहून वडजीकडे जाणाऱ्या मार्गावर नेली़ तेथे जीप थांबवून जीपच्या काचा बंद करून अनुराधा अंधारे यांच्या केसाला धरून मारहाण सुरू केली़ तसेच अंगावरील दागिने व पैशांची मागणी लुटारू करू लागले़ अंधारे यांनी दागिने देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या दोन मुलांच्या गळ्यप्रवाशी महिलेची सिनेस्टाईल लूटाला चाकू लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली़ मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अनुराधा अंधारे यांनी अंगावरील, पर्समधील मिनिगंठण, मोठे गंठण, नेकलेस, कानातील कर्ण व फ ुले आदी ९ तोळ्यांचे दागिने व रोख ३ हजार रुपये काढून दिले़ त्यानंतर लुटारूंनी अंधारे यांना वाटेत सोडून तेथून सिनेस्टाईल पोबारा केला़ त्यानंतर अनुराधा अंधारे यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून अज्ञात तीन लुटारूंविरूध्द वाशी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ (वार्ताहर)