शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : परभणी सात, तर हिंगोलीत आठ उमेदवारी अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:40 IST

२९ मार्च उमेदवारी परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे़ 

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात ६ उमेदवारांचे ७, लातूर आणि उस्मानाबादमध्ये तीन उमेदवारांचे ५, तर हिंगोलीत ८ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. २९ मार्च उमेदवारी परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे़ 

परभणीत एकाची माघार परभणी लोकसभा मतदारसंघात २७ जणांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ६ उमेदवारांचे ७ अर्ज नामंजूर करण्यात आले. उर्वरित २१ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने पहिल्याच दिवशी अर्ज परत घेतला होता़ त्यामुळे आता २० उमेदवार रिंगणात आहेत़ 

लातुरात तिघांचे ५ अर्ज अवैधलातूर लोकसभा राखीव मतदारसंघात २७ अर्जांपैकी ५ अर्ज विविध प्रकारच्या त्रुटींमुळे बाद ठरविण्यात आले. १२ जणांचे २२ अर्ज वैध ठरले आहेत.  भाजपकडून संजय दोरवे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. वंचित आघाडीच्या विकास कांबळे यांचाही अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला

हिंगोलीत ८ उमेदवार बाहेरहिंगोली लोकसभा मतदार संघात ३४ जणांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले, तर ८ जणांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहे. 

उस्मानाबादेत पाच अर्ज अवैधउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ३८ अर्जांपैकी मनोहर पाटील, लिंबाजी राठोड, विष्णु देडे या अपक्ष उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरले आहेत़ 

बीडमध्ये  ५३ उमेदवार रिंगणात बीड लोकसभा मतदार संघात छाननी प्रक्रियेनंतर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांचे ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननी बुधवारी झाली. यात ८ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९MarathwadaमराठवाडाVotingमतदान