शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन; ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत होणार कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 19:53 IST

Again Lockdown in Aurangabad : अंशत: लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने  जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लागू होता. मात्र, यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि उद्योगधंदे यांना सूट देण्यात आली आहे. 

प्रतिबंधित बाबी :- ५ पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी - मैदाने, बगीचे बंद असतील- हॉटेल्स, बार, लॉज, बाजार, मार्केट - सलून , ब्युटी पार्लर - शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी - अत्यावश्यक सेवेतील वगळून सार्वजनिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक -  धार्मिक स्थळे, हॉल, मंगल कार्यालये, सिनेमा गृहे- मोर्चा , आंदोलने यांना बंदी - देशी, विदेशी मद्य विक्रीचे दुकाने बंद 

हे सुरु :- किराणा दुकाने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरु - दुध व्रिकी व वितरण सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत- अंडी, चिकन, मासे विक्री  सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत- भाजीपाला व फळे विक्री सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत- मॉल सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत फक्त भाजीपाला आणि किरणासाठी - पाणी पुरवठा सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत - पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांनाच इंधन मिळेल - एलपीजी गॅस केवळ घरपोच सेवा - शेतीच्या मशागतीस मुभा - शेतीसाठीची ताडपत्री, बी-बियाणे सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत- खाजगी रुग्णालये, मेडिकल - ई-कॉमर्स सेवा घरपोच सेवा - माध्यम संस्था, वर्तमानपत्र वितरण  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद